Friday, August 28, 2009

प्री-फ़ेस...

कधीतरी काहीतरी सुचलं आणि ते कोऱ्या कागदावर खरवडलं की काव्य अगर लेख बनतंच असं नाही... पण अशाच काही क्षणी मला जे सुचलं, रुचलं ते इथे मी नमूद करत आहे...मी काही हाडाचा कवी किंवा लेखक नाही... छंद म्हणून म्हणा किंवा आवड म्हणून म्हणा... स्वतःसाठी लिहिलेलं असं काही इथे सादर करत आहे... ते गोड मानून घ्यावं, ही विनंती...!!!

No comments:

Post a Comment